Surprise Me!

Latest Marathi News I कोल्हापूर जिल्ह्यातील ठळक घडामोडी | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

2021-04-28 439 Dailymotion

661 रुग्ण करुणा मुक्त, जिल्ह्यात एकूण ८९ रुग्ण.
- सहकार्य झाले या शब्दाचा मला राग आला. : मंत्री मुश्रीफ.
- शिवाजी विद्यापीठातील तासिका तत्त्वावरील शिक्षकांचे भरती थांबवा. राजर्षी शाहू सेनेचे निवेदन.
- छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मधील जलतरण तलाव लवकरच सर्वांसाठी खुला.
- पालक मंत्री सतेज पाटील यांची बाल कल्याण संकुलाला मदत.
- घरफाळा घोटाळ्यातील आरोपींवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता.
- 15 जून पासून शिक्षक शाळेत विद्यार्थी घरात.

रिपोर्टर : ओंकार धर्माधिकारी

व्हिडिओ : मोहन मेस्त्री

Buy Now on CodeCanyon